आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: घरी परतल्यानंतर शिल्पा शिंदेचे असे झाले तिच्या सोसायटीकडून स्वागत, दिसली फारच आनंदात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस' विनर ठरल्यानंतर जिकडे तिकडे आता शिल्पा शिंदेच्या नावाची चर्चा होत आहे. शिल्पा शो जिंकल्यानंतर एका प्रोड्युसरच्या पार्टीत आणि एका शोच्या सेटवरही दिसली. आता नुकताच शिल्पा शिंदेचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ती बिग बॉस जिंकून घरी पोहोचल्यानंतर तिच्या सोसायटीतील लोकांनी तिचे कसे स्वागत केले ते समोर आले आहे. 

 

या व्हिडिओमध्ये शिल्पा गाडीमध्ये बसलेली दिसत आहे आणि तिच्या गाडीसमोर फटाके वाजवण्यात येत आहेत. हा परिसर शिल्पा राहते त्या सोसायटीचा आहे. शिल्पा नंतर गाडीतून बाहेर येताना दिसते. जीन्स,शर्ट घातलेल्या शिल्पाने अंगावर चादर ओढली आहे. व्हिडिओ सकाळी-सकाळी बनवण्यात आला आहे असे समजते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, व्हिडिओ आणि शिल्पाचे फॅमिलीसोबतचे फोटोज्....