आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Video:शुभमंगल सावधान! मिलिंद-अंकिता झाले \'एक दुजे के लिए\', पाहा लग्नाचे खास फोटोज्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. 52 वर्षाच्या मिलिंदने त्याच्या 27 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. अलिबाग येथे महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न लावण्यात आले. मिलिंदने यावेळी पांढरा कुर्ता-धोतर तर अंकिताने पांढरी नऊवारी नेसली होती. 

 

यावेळी मिलिंदचे जवळचे नातेवाईक आणि इंडस्ट्रीतील काही मित्रमैत्रीणी उपस्थित होते. मिलिंदच्या हळदीचा आणि मेहंदीचा कार्यक्रमही अलिबाग येथेच पार पडला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलिंद-अंकिताच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओही..

बातम्या आणखी आहेत...