आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट ड्रेसमध्ये Gorgeous दिसली \'गॅरी\'ची रिअल लाईफ \'राधिका\', रोमँटीक डिनर डेटवर साजरा केला X\'mas

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील गुरुनाथ म्हणजेच गॅरी रिल लाईफमध्ये कितीही दृष्ट नवरा असला तरी रिअल लाईफमध्ये तो फारच प्रेमळ आणि रोमँटीक आहे हे तो वेळोवेळी सिद्ध करतो. ख्रिसमसनिमित्त गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकरने पत्नीला डेटवर घेऊन जाण्याचे प्रॉमिस केले होते आणि बिझी शेड्यूलमधून त्याने वेळ काढलादेखील.  

 

अभिजीतने पत्नी सुखदासाठी एक खास लेटर ठेवले होते. त्यात लेटशूटमुळे तो लवकर येऊ शकणार नाही असे लिहीले होते पण येणार नक्की असा मॅसेजही लिहीला आणि वेळ पाळत पत्नीकडे पोहोचलादेखील आणि तिला रोमँटीक डेटवरही नेले. सुखदाने यावेळी लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता त्यात ती फारच सुंदर दिसली. अभिजीतने सुखदाला किस करतानाचा एक खास फोटोही शेअर केला आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिजीत आणि पत्नी सुखदाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...