आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान सफारीवर आहे 'माझ्या नवऱ्याची बायको'ची 'संजना', बेस्ट फ्रेंड दीप्ती देवीचीही आहे सोबत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत काही एपिसोडपुरताच आलेली संजना अर्थातच मीरा जगन्नाथ सध्या राजस्थानमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. मीराने या व्हॅकेशनचे काही फोटोही सोशल मीडिया साईटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आणि एका व्हिडिओमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री दीप्ती देवीही दिसत आहे.

 

अभिनेत्री दीप्ती देवीसोबत केले होते इंटीमेट फोटोशूट...
मालिकेतून एक्झिट घेतलेल्या मीरा जगन्नाथने अभिनेत्री दीप्ती देवीसोबत इंटीमेट फोटोशूट केले होते. या फोटोशटने सर्वांचेच लक्ष वेधले गेले होते. मीरा जगन्नाथ मॉडेलिंग क्षेत्रात अॅक्टीव्ह आहे. तिचे इन्सटाग्राम अकाउंट पाहिल्यावर ते कळतेच.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मीरा जगन्नाथचे ट्रिपदरम्यानचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...