आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:गर्लफ्रेंडसोबत थाटात पार पडला होता आदर्श शिंदेचा विवाहसोहळा, पाहा काही खास Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क -  मराठीतील एक दमदार आवाज अशी ओळख असलेला आदर्श शिंदे आज त्याचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. 7 मार्च 1988 रोजी मुंबईत जन्मलेल्या आदर्श शिंदेला लहानपणापासून वडील आनंद शिंदे आणि आजोबा प्रल्हाद शिंदे यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. वयाच्या 12व्या वर्षापासूनच आदर्शने स्टेज शोदरम्यान गायनास सुरुवात केली. गर्लफ्रेंडसोबत अडकला विवाहबंधनात...

 

आदर्श शिंदेने मे 2015 साली गर्लफ्रेंड नेहा लेलेसोबत थाटामाटात लग्न केले. विवाह बौद्ध पद्धतीने पार पाडण्यात आला. नेहा आणि आदर्शच्या या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळी हजर होती. यात स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, रवी जाधव यांसारखे कलाकार उपस्थित होते. आता नेहा आणि आदर्श यांच्या संसाररुपी वेलीवर एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. आदर्शच्या चिमुकलीचे नाव अंतरा शिंदे असे आहे. अंतरा आता दोन वर्षाची आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आदर्श शिंदे आणि नेहा लेले यांच्या लग्नाचे काही खास Photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...