आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाची पन्नाशी-साठी ओलांडल्यानंतर आता अशा दिसतात एक काळ गाजवणा-या मराठी अॅक्ट्रेसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐंशी आणि नव्वदच्या दशकात अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनय आणि सौंदर्याने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी तो काळच गाजवला. याकाळात सुप्रिया पिळगावकर, निवेदिता जोशी-सराफ, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, ऐश्वर्या नारकर, वर्षा उसगांवकर, प्रतिक्षा लोणकर, अलका कुबल, रोहिणी हट्टंगडी, प्रेमा किरण, अर्चना जोगळेकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. या अभिनेत्रींचा एक मोठा चाहता वर्गदेखील आहे. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे या अभिनेत्रींनी सिनेमांत आपला दबदबा कायम ठेवला. यापैकी काही जणी आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत, तर काहींना मात्र आता काम कमी केले आहे. या सौंदर्यवती आज कशा दिसतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ? अनेक अभिनेत्रींनी आता वयाची पन्नाशी आणि साठी ओलांडली आहे. वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यात बराच बदल झालेला दिसून येतोय.


आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्री आता कशा दिसतात हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. गतकाळातील अभिनेत्रींचे आताचे रुप बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...