आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ajay Devgan And Priyanka Chopra Can Clash For Film Right फुलनदेवीची हत्या करणा या राणाच्या बायोपिक वरून अजय प्रियांकामध्ये ठिणगी!

Did u Know: फुलनदेवीची हत्या करणा-या राणाच्या बायोपिक वरून अजय-प्रियांकामध्ये ठिणगी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगण आणि प्रियंका चोप्राने आपल्या सिने कारकीर्दीत फक्त एकाच चित्रपटात एकत्र काम केले होते. तो'ब्लॅकमेल' 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत. आता 13 वर्षांनंतर दोघांमध्ये एका चित्रपटामुळे भांडण होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. खरं तर, अजय देवगण अफगाणिस्तानवरून पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी आणण्याचा दावा करणाऱ्या शेरसिंह राणा यांच्यावर चित्रपट बनवणार आहे. फुलनदेवी यांच्या हत्येचा आरोपदेखील राणावर आहे. 


सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका चोप्रा आणि दक्षिणेची एक मोठ कंपनीदेखील राणाकडून अधिकार विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय दिल्लीचा एक बिल्डरदेखील या प्रोजेक्टवर वाटेल तितका पैसा लावायला तयार झाला आहे. त्याने तर मेघना गुलजारला याविषयी विचारले आहे. 


पुढे वाचा, कोण आहे शेरसिंह राणा...  आणि बायोपिकविषयी त्यांनी काय सांगितले... 

 

बातम्या आणखी आहेत...