आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठकबाईंनी इन्सटाग्रामवर पार केला 500Kचा टप्पा, फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचा ठाव घेतला आणि मालिकेतील कलाकारांनाही तेवढेच प्रेम मिळाले. मात्र यात सर्वाधिक प्रेम मिळाले ते आपल्या पाठकबाई म्हणजे अक्षया देवधर. अक्षया देवधरने नुकताच इन्सटाग्रामवर 500K फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त अक्षयाने प्रेक्षकांना ती ज्या पारंपारीक   लुकमुळे खुप आवडते तशाच पद्धतीचा फोटो शेअर केला आहे.  

 

अक्षया देवधर सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे आणि ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत असते. अक्षयाने 500kचा टप्पा गाठल्याने आज आम्ही तिचे इन्सटाग्रामवरील काही खास फोटो तिच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अक्षया देवधरचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...