Home | Bollywood | Marathi Cinekatta | Amey Wagh Celebrates Wife Sajiris Birthday अमेय वाघ बायकोला म्हणाला, 'एक वाघ तुझ्यासाठी आयुष्भर मांजर व्हायला तयार...'

अमेय वाघ बायकोला म्हणाला, 'एक वाघ तुझ्यासाठी आयुष्यभर मांजर व्हायला तयार...'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 19, 2018, 11:07 AM IST

अभिनेता अमेय वाघची पत्नी साजिरी हिचा वाढदिवस असून यानिमित्ताने अमेयने तिला अतिशय गोड शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्

 • Amey Wagh Celebrates Wife Sajiris Birthday अमेय वाघ बायकोला म्हणाला, 'एक वाघ तुझ्यासाठी आयुष्भर मांजर व्हायला तयार...'

  अभिनेता अमेय वाघची पत्नी साजिरी हिचा वाढदिवस असून यानिमित्ताने अमेयने तिला अतिशय गोड शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. सोशल मीडिया अकाउंटवर पत्नीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करुन आयुष्यभर तुझ्यासाठी हा वाघ मांजर म्हणून राहायला तयार असल्याचे अमेयने म्हटले आहे. अमेयने लिहिले, "तुला माणसांपेक्षा मांजरी जास्त प्रिय आहेत.... म्हणूनच एक वाघ तुझ्यासाठी आयुष्यभर मांजर म्हणून राहायला तयार आहे! आपण एकत्र लई "cat" दिसतो हा भाग वेगळा! Happy birthday to my निरागस, निर्भीड, साजिरी-गोजिरी मालकीण!!! Extreme प्रेम"

  गेल्यावर्षी अडकले लग्नाच्या बेडीत..
  अमेय आणि साजिरीची यांनी त्यांच्या 13 वर्षे जुन्या मैत्रीचे रुपांतर गेल्यावर्षी लग्नात केले. 2 जुलै 2017 रोजी पुण्यात हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. पुण्याच्या 'श्रुतिमंगल' कार्यालयात अत्यंत थाटामाटात त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. साजिरी माझी खूप चांगली मैत्रीण असून, गेल्या 13 वर्षांपासून ती हे नाते चांगल्या पद्धतीनं हाताळते आहे. म्हणूनच मी तिच्याशी लग्न करणार असल्याचं अमेयनं लग्नापूर्वी एक पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले होते. अमेय-साजिरीच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, सुमित राघवन, ललित प्रभाकर, जितेंद्र जोशी, 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतील संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती. साजिरी मुंबईतमध्ये 'कोलगेट ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'त कामाला आहे.

  बघुयात, साजिरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमेय आणि तिच्या लग्नाचे खास PHOTOS....

Trending