आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमंग 2018 कार्यक्रमात मिसेस फडणवीस यांचा जलवा, गायले बॉलिवूड गाणे, दिसल्या फारच सुंदर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - खास मुंबई पोलिसांसाठी दरवर्षी उमंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. नुकताच हा कार्यक्रम पार पडला आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमात गाणे सादर केले. अमृता यांनी यावेळी फिर से हे गाणे गायले. 

अमृता फडणीवस यांनी या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आणि उमंगसारख्या कार्यक्रमात गाणे गायला मिळाल्याने अभिमान वाटत आहे असे सांगितले. यासोबतच त्यांनी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्याहद्दल सदभावना व्यक्त केली. 

 

उमंग 2018च्या कार्यक्रमात दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, कंगला रनोट, अमिताभ बच्चन, नीतू चंद्रा, सोफी चौधरी, श्रीदेवी, बोनी कपूर, आमिर खान, करन जौहर, कुणाल खेमू, जॉनी लिवरसह अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. यावेळी दीपिका पादुकोणने मुंबई पोलिसांना धन्यवाद दिले. यावेळी अमिताभ बच्चन यांनी मुंबई पोलीस कॅलेंडर लॉन्च केले. आयोजनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. 

 

 पुढच्या स्लाईडवर पाहा, उमंग 2018 इवेंटचे फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...