आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच ट्वीटरवर 200K फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. फॅन्सच्या मिळालेल्या प्रेमाबद्दल अमृताने तिच्या सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तिने ट्वीट केले आहे की, Waking up to this ...#200k followers whoohooo thankyou so much everyone for the love n support .... let’s to a #TwitterChat today at 1 pm ... Kai mhanta ?
अमृता खानविलकर तिचा हा आनंद लगेचच तिच्या फॅन्ससोबत शेअर करणार आहे. तिने ट्वीटरवर तिच्या फॅन्सला ट्वीटर लाईव्ह चॅट करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता भेटण्यास सांगितले आहे.
विशेष म्हणजे अमृता खानविलकरने नुकतेच गुढीपाडव्यानिमित्त फोटोशूट केले आहे आणि त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या या खास फोटोशूटची झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटोशूट...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.