आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:मॅग्नेटीक महाराष्ट्र कार्यक्रमादरम्यान \'क्रश\'ला भेटली अमृता खानविलकर, सोनालीचाही खास परफॉर्मन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मॅग्नेटीक महाराष्ट्र 2018 या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांनी खास उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा खास परफॉर्मन्सही दिला. यावेळी अमृता खानविलकरची भेट तिचा सर्वात आवडता अभिनेता आणि क्रश असलेल्या रणवीर सिंगसोबत झाली. यावेळी रणवीर-अमृताने त्यांचा एक व्हिडिओही शेअर केला. यात रणवीर सिंगचा स्पेशल परफॉर्मन्स खलीबलीही पाहायला मिळाला. अमृताने हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी अमृताच्या आईनेसुद्धा रणवीर सिंगसोबत फोटो काढले. 

 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचाही या कार्यक्रमात स्पेशल परफॉर्मन्स दिला. सोनालीसह सोनाली बेद्रे, आमिर खान यांसारख्या कलाकारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. गायिका आकृती कक्करनेही या कार्यक्रमात गाण्याचा परफॉर्मन्स दिला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या कार्यक्रमाचे  काही Inside Photos...

बातम्या आणखी आहेत...