आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता खानविलकरचा नव्या फोटोशूटमध्ये दिसला ग्लॅमरस तसेच बोल्ड अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमगर्ल अमृता खानविलकर सध्या एकामागे एक प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना मंत्रमुद्ध करणाऱ्या अमृताने नुकतेच एक हॉट फोटोशूट केले आहे. तेजस नेरुरकरने केलेल्या या फोटोशूटमध्ये अमृताचा खास अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे.

 

नुकतेच अमृताने हिंदी चित्रपट 'राझी'चे शूटिंग पूर्ण केले आहे. आता त्यानंतर अमृताची अजून एका हिंदी चित्रपटात वर्णी लागली आहे. मनोज वाजपेयी यांच्यासोबत असलेल्या या चित्रपटाचे नाव अजून निश्चित झाले नाही पण तिच्या फॅन्ससाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

बातम्या आणखी आहेत...