आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​जिच्यासोबत मिलिंद सोमण थाटणार होता लग्न, तिनेच आता पैशांसाठी सोडले?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मिलिंद सोमणच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. पण आता त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेल्याच्या चर्चा आहेत. 'कॅप्टन व्योम' आणि 'नूरजहां' सारख्या मालिकांमध्ये मिलिंद सोमणने काम केलेय. तो लवकरच दूसरे लग्न करणार होता. अंकिता कंवरसोबत तो विवाह थाटणार होता. ती त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. मिलिंद 52 वर्षांचा तर अंकिता ही 27 वर्षांची आहे. परंतू अंकिताने मिलिंदला डंप केल्याच्या चर्चा सुरु आहेत.

 

- याच आठवड्यात 27 वर्षांची अंकिता मिलिंदपासून वेगळी झाली आहे. ती 26,000 महिना पगारावर फ्लाइट अटेंडेंटची नोकरी करत होती. जॉबच्या फ्री टाइममध्ये ती नेहमीच ऑनलाइन कसीनो खेळायची. याच गेममधून तिला 8,73,982 रु. चा जॅकपॉट लागला.
- रिपोर्ट्सनुसार, हा जॅकपॉट मिळाल्यानंतर तिने मिलिंदसोबतचा संपर्क बंद केलाय.
- नुकतीच अंकिताने एक मुलाखत दिली. यामध्ये ती म्हणाली आहे की, "मी वयाने अजून खुप लहान आहे आणि अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात खुप लवकर लवकर घडत आहेत. मला माझे स्वातंत्र्य हवे आहे."
- "मी या पैशांनी कुटूंबाला मदत आणि ट्रॅव्हल करणार आहे. मला एवढ्या लवकर लग्न करायचे नाही. मला वाटते की, ही गोष्ट मिलिंद आणि माझे फ्रेंड्स समजून घेतील."
- एका इनसायडरनुसार मिलिंदला अंकिताच्या स्वतंत्र्य आयुष्य जगण्याच्या विचाराविषयी माहिती नव्हते. ती त्याच्यावर खरे प्रेम करत नाही हेही त्याला माहिती नव्हते.
- अंकता लखपती बनल्यानंतर मिलिंद अंकिताला फोन लावत आहे. परंतू अंकिताकडून कोणताही रिप्लाय येत नाही.


21 एप्रिलला होणार होते लग्न
- रिपोर्ट्सनुसार 21 एप्रिलला मिलिंद आपल्या 27 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार होता.
- हे लग्न अलीबागमध्ये होईल असे बोलले जात होते. या लग्नात जवळचे मित्र आणि कुटूंब उपस्थित राहणार होता. आता काय होणार याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मिलिंद सोमण आणि अंकिता कंवरचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...