आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर अनुष्का-विराटची केली जंगी पार्टी, बघा हातात लाल चुडा घातलेल्या नववधूचा First Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी 11 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर कुटुंबीयांसोबत या दोघांनी जंगी पार्टी केली. लग्नानंतरचा अनुष्काचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत नववधू अनुष्का अतिशय सुरेख दिसतेय. नववधुचे तेज तिच्या चेह-यावर स्पष्ट झळकत आहे. क्रिम कलरचा गाऊन आणि हातात लाड चुडा घालून अनुष्का दिसतेय. हा फोटो त्यांच्या लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतील आहे. तर विराटसुद्धा ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये हॅण्डसम दिसतोय. 

 

याशिवाय या दोघांचे लग्न आणि साखरपुड्याचेदेखील काही नवीन फोटोज समोर आले आहेत. या पॅकेजमध्ये बघा, अनुष्का-विराटचे पार्टी आणि लग्नसोहळ्याचे काही नवीन फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...