आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मारवाडी पद्धतीने विवाहबंधनात अडकला हा मराठी अभिनेता, दीर्घकालीन गर्लफ्रेंडबरोबर केले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपट 'रेगे' फेम अभिनेता आरोह वेलणकर 11 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकला आहे. दीर्घकालीन गर्लफ्रेंड अंकिता शिंघवीसोबत आरोहने लग्नाच्या आणाभाका घेतल्या आहेत. आरोहची पत्नी अंकिता ही मारवाडी आहे त्यामुळे या दोघांनी मारवाडी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर यांचे रिसेप्शन मुंबई आणि पुणे याठिकाणी होणार आहे. 

 

अशी आहे आरोह-अंकिताची लव्हस्टोरी...
आरोह आणि अंकिताची भेट  MIT college, Pune येथे झाली होती. शिक्षणादरम्यानच दोघे प्रेमात पडले आणि लग्नाचा निर्णय घेतला. महाबळेश्वर येथे दोघांनी डेस्टीनेशन वेडींग केले आहे. लग्नाअगोदर या दोघांनी सुंदर प्री-वेडींग फोटोशूटही केले होते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आरोह-अंकिताचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...