आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बकेट लिस्ट\'च्या सेटवर निवांत क्षणी असा वेळ घालवायचे सेलेब्स, बघा Behind The Scenes

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बकेट लिस्ट' हा चित्रपट 25 मे रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटातून बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. मधुरा साने नावाच्या गृहिणीची भूमिका तिने यात साकारली आहे. तर सुमीत राघवन, इला भाटे, शुभा खोटे, रेणुका शहाणे, वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, दिलीप   प्रभावळकर अशी मोठी स्टारकास्ट तिच्यासोबत या चित्रपटात आहे. तेजस देऊसकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

 

 

या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी घेऊ  आलो आहोत चित्रपटाच्या सेटवरील बिहाइंड द सीन्स. शूटिंगच्या फावल्या वेळेत हे कलाकार गप्पा मारणे, सेटवर क्रिकेट अंताक्षरी खेळणे, सेल्फी काढण्यात बिझी असायचे. त्यांचे हेच खास क्षण बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

 

बातम्या आणखी आहेत...