आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 भाऊ-बहिणींचे झाले आहे लग्न, 40 व्या वर्षीही सिंगल आहे शिल्पा शिंदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्पा शिंदे 'बिग बॉस -11' च्या टॉप-4 कंटेस्टेंट्समधून एक आहे. 'भाभीजी घर पर है' मधून प्रसिध्द मिळवलेली शिल्पा पर्सनल लाइफमध्ये एक फॅमिली पर्सन आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला शिल्पा शिंदेचे काही अनसीन फॅमिली फोटोज दाखवणार आहोत. शिल्पाने लॉ ड्रिग्री करावी अशी होती वडिलांची इच्छा...


- शिल्पाचे वडिल हाय कोर्टमध्ये जज होते, त्यांनी पीएचडी केली होती.
- त्यांना नेहमी वाटायचे की, शिल्पाने लॉ ड्रिग्री करावी. परंतू शिल्पाला अभ्यासाची आवड नव्हती.
- शिल्पा आपल्या अॅक्ट्रेस बनण्याच्या स्वप्नांमध्ये इतकी बिझी होती कि तिने ग्रॅज्यूएशनसुध्दा कंप्लिट केले नाही.
- शिल्पा शिंदे एक खुप चांगली कुक आहे. तिची आई सांगते की, ती चिकन बिर्याणी आणि पालक चिकन खुप छान बनवते.


अशी आहे शिल्पाची फॅमिली
- 40 वर्षांची शिल्पा चार भाऊ-बहिणींमध्ये 3 नंबरची आहे. तिच्याव्यतिरिक्त तिच्या सर्व भावंडांचे लग्न झालेय. 
- तिची मोठी बहिण शुभा शिंदे मुंबईमध्ये राहते, ती हाउसवाइफ आहे.
- तर दूसरी बहिण अर्चना शिंदे यूएसमध्ये आपल्या फॅमिलीसोबत राहते.
- शिल्पाचा लहान भाऊ आशुतोष बँकमध्ये काम करतो. त्याची बायको तृप्ती हाउसवाइफ आहे.
- शिल्पाची आई तिला प्रेमाने शिल्पू म्हणते. शिल्पा आणि तिची बहिण अर्चना यांची बॉन्डिग खुप चांगली आहे. ती तिला प्रत्येक गोष्ट शेअर करते. 
मोडले आहे शिल्पाचे लग्न
- शिल्पाच्या पर्सनल लाइफविषयी बोलायचे झाले तर ती टीव्ही अॅक्टर रोमित राजसोबत लग्न करणार होती.
- या दोघांनी 'मायका' आणि 'मात-पिता के चरणो मे स्वर्ग' या सिरियल्समध्ये एकत्र केले होते.
- सेटवर हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 29 सप्टेंबर, 2009 ला गोव्यामध्ये लग्न करणार होते.
- लग्नाच्या पत्रिकासुध्या छापलेल्या होत्या. परंतू नंतर हे लग्न रद्द करावे लागले.
- असे म्हटले जाते की, लग्नाच्या तारखेच्या बरोबर 1 महिनापुर्वी शिल्पाने लग्न मोडले होते.
- लग्न मोडल्याच्या सात वर्षांनंतर एक इंटरव्यूमध्ये शिल्पाला लग्न मोडल्याचे कारण विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली की, मी रोमितच्या फॅमिलीसाठी खुप काही केले परंतू त्याने कधीच अॅडजस्ट केले नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बिग बॉस कंटेस्टेंट शिल्पा शिंदेचे अनसीन फॅमिली  PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...