आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस : मराठमोळी शिल्पा शिंदे 18 वर्षांपासून आहे इंडस्ट्रीमध्ये, पाहा तिचा प्रवास...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल 14 जानेवारी रविवारी बिग बॉस-11 चा ग्रँड फिनाले पार पडला. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे विजयी ठरली. बिग बॉसच्या फायनलिस्टमध्ये विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि हिना खानचा समावेश होता. यामध्ये शिल्पा आणि हिनामध्ये अटीतटीची लढत झाली आणि शेवटी शिल्पा शिंदे या शोची विजेती ठरली. आज आपण शिल्पा शिंदेचा करियरच्या सुरुवातीपासून तर आत्तापर्यंतचा प्रवास पाहूयात...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिल्पाशिंदेचा आतापर्यंतचा प्रवास...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...