आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Bigg Boss\'मराठीच्या पर्वात हा स्पर्धक घेतो सर्वाधिक फीस, आकडा वाचून व्हाल थक्क!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 एप्रिलपासून छोट्या पडद्यावर बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो सुरु झाला आहे. या शोमध्ये मराठी इंडस्ट्रीतील 15 नावाजलेले सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. उषा नाडकर्णी, आस्ताद काळे, सुशांत शेलार, मेघा धाडे, अनिल थत्ते, विनीत भोंडे, सई लोकूर, आरती सोळंकी, पुष्कर जोग, रेशम टिपनीस, भूषण कजू, स्मिता गोंदकर, राजेश श्रृंगारपुरे, जुई गडकरी, ऋतुजा धर्माधिकारी हे एकुण 15 सेलिब्रिटी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचे स्पर्धक आहेत. पहिल्या दिवसापासून घरात या स्पर्धकांमध्ये चुरस दिसून येतेय. 100 दिवस हा शो प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या सगळ्यांचा आता पुढचे 100 दिवस बाहेरच्या जगाशी संबंध नाहीये. 

या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला वाहिनीकडून ठराविक मानधन देण्यात येत आहे.

 

आता या 15 जणांमध्ये सर्वाधिक मानधन कुणाला मिळत आहे, हे नक्कीच तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असणार... चला तर मग जाणून घेऊयात, कोण आहे बिग बॉसच्या घरात सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक...

बातम्या आणखी आहेत...