आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBmarathiDay34 :महेश मांजरेकांनी घेतली राजेश-रेशमची शाळा, तर ही आहे फेव्हरेट स्पर्धक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बिग बॉसच्या घरात सुरु असलेले वाद-विवाद, स्टाक जिंकण्याची धडपड, येथील कॉन्ट्रवर्सी आठवडाभर सुरु असते. यानंतर आठवडाभरात घडलेल्या घटनांवर सर्वांची शाळा घेण्यासाठी महेश मांजरेकर येतात. तो दिवस म्हणजे 'विकेंडचा डाव'. यावेळी स्पर्धक महेश मांजरेकरांशी संवाद साधतात. आठवड्याभरात बिग बॉसच्या घरात घडलेल्या चांगल्या-वाईट गोष्टींचा आढावा घेतात. कालच्या दिवशी म्हणजेच शनिवारी महेश मांजरेकरांनी सर्वांची शाळा घेतली. यावेळी विशेष म्हणजे राजेश-रेशमच्या एकंदरीत नात्यावरुन त्यांनी चांगलेच सुनावले. यांच्या या वागण्यामुळे कुटूंबावर होणारा परिणाम, यासोबतच सोशल मीडियामध्ये येणा-या प्रतिक्रिया या सर्वांविषयी त्यांनी भाष्य केले. 

 

ऋतूजा आहे फेव्हरेट
- महेश मांजरेकरांनी स्पष्ट सांगितले की, ऋतूचा ही माझी आवडती स्पर्धक आहे. कारण ती कोणतंही टास्क मनापासून खेळते. सईसुध्दा माझी आवडती खेळाडू असल्याचे त्यांनी सांगितले. 
- यासोबतच प्रत्येक टास्क करताना वाढत असलेल्या हिंसेमुळे महेश मांजरेकरांनी सर्वांची शाळा घेतली. कोणताही टास्क शक्ती नाही तर युक्तीने खेळा असा सल्ला त्यांनी स्पर्धकांना दिला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बिग बॉसच्या कालच्या एपिसोडचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...