आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूज एडिटरला शिवीगाळ प्रकरणात कपिलला मिळाली 'अंगूरीभाभी'ची साथ, सपोर्ट करत म्हटली असे..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कपिल शर्माने नुकतेच एका न्यूज वेबसाईट एडिटरला शिवीगाळ केली आहे. दोघांच्या बातचीतीचा ऑडिओ क्लिपही समोर आळी आहे ज्यात कपिल एडिटरला मारहाणीची धमकी तसेच शिवीगाळ करत आहे. हे वृत्त आल्यानंतर कपिल शर्माला फार ट्रोल करण्यात आले. पण या सर्व प्रकरणात अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे समोर आली आहे. जाणून घ्या कपिलबद्दल काय बोलली अंगूरीभाभी...
 
 शिल्पा शिंदेने ट्वीटरवर लिहीले आहे, काहीतरी घडले असेल त्याशिवाय कोणताही टँलेंटेड आर्टीस्ट असे कसेकाय बोलु शकतो. 
 - शिल्पा शिंदेने लिहीले की, आपण सर्व माणूस आहोत. चुकी सगळ्यांकडूनच होते आणि सर्वचजण शिव्या देतात. चढत्या सूर्याला नेहमीच सर्व सलाम करतात.
 - आपल्या सर्वांनाच माहिती आहे की विक्की ललवानी किती टॉर्चरिंग प्रश्न विचारतो. सर्व आर्टीस्टना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपापले अनुभव शेअर करावे. जागो आर्टिस्ट जागो...
 - कपिलचे मागचे काही कामे पाहिली असता आपण त्यांना माफ करावे. मीडीयाला माझी विनंती आहे की आपण कपिलला थोडी स्पेस दिली पाहिजे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा,  कपिलने एक्स मॅनेजर आणि एडीटरविरुद्ध तक्रार दाखल केली आहे...
बातम्या आणखी आहेत...