आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - 'बिग बॉस सीजन 11' ची विनर शिल्पा शिंदेने बिग बॉस घरातून बाहेर आल्यावर मेकओव्हर केला आहे. नुकत्याच घेतलेल्या इंटरव्युमध्ये तिला शॉर्ट केसात पाहिले गेले. याचदरम्यान शिल्पाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात ती ओळखू येत नाहीए. हा फोटो तिच्या अगदी यंक लुकमधील आहे. यात शिल्पाने दोन पोनी घातल्या आहेत. वडिलांच्या फोटोसमोर ठेवली ट्रॉफी..
हाय कोर्टमध्ये जज होते शिल्पाचे वडील...
- शिल्पाचे वडिल हाय कोर्टमध्ये जज होते, त्यांनी पीएचडी केली होती. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले होते. तर आई गीता शिंदे हाउसवाइफ आहे.
- त्यांना नेहमी वाटायचे की, शिल्पाने लॉ ड्रिग्री करावी. परंतू शिल्पाला अभ्यासाची आवड नव्हती.
- शिल्पा आपल्या अॅक्ट्रेस बनण्याच्या स्वप्नांमध्ये इतकी बिझी होती कि तिने ग्रॅज्यूएशनसुध्दा कंप्लिट केले नाही.
- शिल्पा शिंदे एक खुप चांगली कुक आहे. तिची आई सांगते की, ती चिकन बिर्याणी आणि पालक चिकन खुप छान बनवते.
- 40 वर्षांची शिल्पा चार भाऊ-बहिणींमध्ये 3 नंबरची आहे. तिच्याव्यतिरिक्त तिच्या सर्व भावंडांचे लग्न झालेय.
- तिची मोठी बहिण शुभा शिंदे मुंबईमध्ये राहते, ती हाउसवाइफ आहे.
- तर दूसरी बहिण अर्चना शिंदे यूएसमध्ये आपल्या फॅमिलीसोबत राहते.
- तिचा भाऊ आशुतोषला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचा शौक आहे.
- शिल्पाची आई तिला प्रेमाने शिल्पू म्हणते. शिल्पा आणि तिची बहिण अर्चना यांची बॉन्डिग खुप चांगली आहे. ती तिला प्रत्येक गोष्ट शेअर करते.
पुढच्या स्लाईडवर पाहा, शिल्पाचे आणखी काही खास PHOTOS...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.