आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: सिनेसृष्टीतील पदार्पणापूर्वी ही नोकरी करायची माधुरी, असा आहे \'मोहिनी\'चा प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'एक, दोन, तीन' म्हणत संपूर्ण भारताला आपल्या तालावर नाचवणारी माधुरी आज आज 51 वर्षांची झाली आहे. आरसपाणी सौंदर्य, मनमोहक हास्य, नृत्य तर असे, की समोरच्याने बेभान होऊन पाहतच राहावे, अशी माधुरी पन्नाशीतही तरुण अभिनेत्रीला लाजवेल इतकी सुंदर आजही दिसते. एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टी गाजविलेल्या माधुरीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. मराठी मुलगी म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येकाला तिचा अभिमान आजही आहे.  माधुरीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात, माधुरीच्या पहिला जॉब, पहिला स्टेज परफॉर्मन्ससह बरंच काही...  
 
 
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कसा होता तिचा पहिला स्टेज परफॉर्मन्स आणि चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी कोणता होता तिचा पहिला जॉब...
बातम्या आणखी आहेत...