आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे मुक्ता, या Photos मध्ये दिसतो दिलखेचक अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कःमराठी इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेत्री मुक्ता बर्वे प्रेक्षकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना मुक्ता साडी किंवा पारंपरिक ड्रेसला पसंती देताना दिसते. त्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळतो. पण प्रेक्षकांची लाडकी मुक्ता जेवढी सोज्वळ दिसते, तेवढाच तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो. मुक्ताच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते. मुक्ताने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.


आज मुक्ताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा हा ग्लॅमरस अंदाज दाखवणा-या छायाचित्रांचा नजराणा आम्ही खास तिच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात, मुक्ताच्या दिलखेचक अदा...

 

बातम्या आणखी आहेत...