आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: पत्रकार आहे मराठी इंडस्ट्रीची 'अप्सरा', असा मिळाला पहिला ब्रेक, वाचा A To Z

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. 18 मे 1988 रोजी जन्मलेली सोनाली मुळची पुण्याची आहे. गाढवाचं लग्न, आबा झिंदाबाद, होय काय नाय काय, समुद्र, सा सासूचा, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, क्षणभर विश्रांती, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा, शटर, पोश्टर गर्ल ही सोनालीच्या मराठी सिनेमांची भलीमोठी यादी. मराठीच नव्हे तर 'ग्रॅण्ड मस्ती' आणि 'सिंघम रिटर्न्स' या हिंदी सिनेमांमध्येही सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

 

पंजाबी आई आणि मराठी वडिलांच्या पोटी जन्मलेल्या सोनालीने अभिनय क्षेत्राची पार्श्वभूमी नसतानादेखील मराठी इंडस्ट्रीत लांबचा पल्ला गाठला आहे. मात्र तिचा हा प्रवास सोपा नव्हता.
सोनालीची मराठी इंडस्ट्रीत कशी एन्ट्री झाली, कसे तिने येथे यशोशिखर गाठले यासह


तिच्याविषयी बरंच काही जाणून घेऊयात पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...