आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलमध्ये हिट वाढवायला आला 'शिकारी', या मराठी चित्रपटाचे पोस्टर पाहून फुटेल घाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपट इतिहासातील सर्वात बोल्ड पोस्टर काही दिवसांपूर्वीच आपल्यासमोर आले होते. दिग्दर्शक विजू माने यांनी काहीच दिवसांपूर्वी पोस्टर शेअर करत प्रेक्षकांची उत्कंठा वाढविली होती. आता या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'शिकारी' आणि येत्या 20 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

 

या चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने हे आहेत तर निर्मिती महेश मांजरेकर यांची आहे. चित्रपटाचे टीझर उद्या रिलीज होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये टीझरविषयी फारच उत्सुक्ता निर्माण झाली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'शिकारी' चित्रपटाचे समोर आलेले काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...