आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदी चित्रपट 'चक दे इंडिया' (2007) मध्ये गोलकिपरचा रोल प्ले करणारी विद्या मालवडे सध्या चित्रपटांपासून दूर आहे पण सोशल मीडियावर ती फारच अॅक्टीव्ह असते. नुकताच विद्याने तिचा इंस्टाग्रामवर बिकीनीमधील फोटो शेअर केला आहे. याशिवाय तिन अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात ती फारच सुंदर दिसत आहे. 44 वर्षाची विद्या इतकी सुंदर यामुळे दिसते कारण ती नियमित मेडीटेशनला प्राधान्य देते. मेडिटेशन तिच्या जीवनाचा फार महत्त्वाचा भाग आहे जे ती कधीच चुकवत नाही. 'रामजी लंदनवाले' दिग्दर्शकासोबत विद्याने केले दुसरे लग्न...
विद्याचे लग्न 2002 साली अरविंद बग्गासोबत झाले होते जो पायलट होता. लग्नाच्या काही वर्षानंतर विद्याच्या पतीचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला. विद्याने त्याच्या 9 वर्षानंतर दुसरे लग्न संजय डायमासोबत केले. संजय आशितोष गोवारीकरच्या लगानच चित्रपटाचा स्क्रीनप्ले राइटर आणि असोसिएट डायरेक्टर होता. यानंतर संजयने 'रामजी लंदनवाले' (2005) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. विद्याचा जन्म 2 मार्च 1973 रोजी मुंबईत झाला होता आणि ती चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर एअरहोस्टेस होती.पण नशीब तिला बॉलिवूडमध्ये घेऊन आले.
या चित्रपटात केले आहे काम..
विद्याने तिच्या अॅक्टींग करिअरची सुरुवात विक्रम भट्ट यांचा चित्रपट 'इंतेहा' (2003) मधून केली पण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर विद्याने 'फुटपाथ' (2003) और 'माशूका' (2005) यांसारख्या चित्रपटांसोबत अॅडमध्येही काम केले पण 2007 साली आलेल्या चक दे चित्रपटाने विद्याला ओळख दिली. त्यानंतर तिने 'बेनाम' (2008), 'किडनैप' (2008), 'तुम मिलो तो सही' (2009), 'आपके लिए हम' (2010), 'नो प्रॉब्लम' (2010), 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' (2013) यांसारख्या चित्रपटात काम केले.
पुढच्या स्लाईडवर पाहा, विद्याचे काही खास PHOTOS...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.