आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: डॉ. निलेश साबळेचा Wedding Album पाहिलात का! पाच वर्षांपूर्वी अडकला लग्नगाठीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'चला हवा येऊ द्या' शोमुळे लहानांपासून मोठ्यांचा आवडता कलाकार निलेश साबळेचा आज वाढदिवस. वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करत नंतर स्वतःचे स्वप्न जोपासणाऱ्या निलेश साबळेची स्ट्रगल स्टोरीही तितकीच प्रेरणादायी आहे. लहानपणी मनात जोपासलेले एक इच्छा मनात घेरुन कोल्हापूरातील एक तरुण मुंबईत येतो काय आणि काहीच अवधीत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतो काय, निलेश साबळे आज मराठीतील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकार ठरला आहे.


निलेश साबळे 2013 मध्ये विवाहबंधनात अडकला होता. त्याच्या पत्नीचे नाव गौरी साबळे आहे.  गौरीसुद्धा एक डॉक्टर आहे. हे दोघेही सोशल मीडियावर अॅक्टीव नाहीत. आज निलेशच्या

वाढदिवसानिमित्त खास या दोघांचा Wedding album तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईजवर पाहा, निलेश-गौरीच्या शुभमंगलप्रसंगीचे काही खास PHOTOS...

 

बातम्या आणखी आहेत...