आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी विनोदी अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज, प्रकृती गंभीर, कुटुंबियांचे मदतीचे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील प्रसिद्ध अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेजचा झटका आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. विकासला त्याच्या मित्रांनी मीरारोड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. 

 

बेताची परिस्थिती असल्याने ब्रेन हॅमरेजसारख्या आजारावर उपचारासाठी पैसे नसल्याने विकासचे कुटुंबीय चिंतीत आहेत. विकासच्या उपचारासाठी विविध संस्था आणि नाट्य-सिनेसृष्टीतील लोकांनी पुढे यावं असं आवाहन त्याचा मित्रपरिवार आणि कुटुंबियांकडून करण्यात आलंय. ज्यांना विकासला मदत करायची आहे त्यांनी ९९६७३८०३९९ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, विकास समुद्रेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...