आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चिठ्ठी\'च्या प्रमोशनदरम्यान \'वहिणीसाहेब\' धनश्री काडगावकरचा दिसला ग्लॅमरस अंदाज, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील वहिणीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकरचा सिनेमा चिठ्ठी प्रदर्शित झाला आहे. धनश्रीने नुकतेच काही फोटो फेसबुकवर शेअर केले आहे. यादरम्यान धनश्रीने तिच्या फॅन्ससोबत सेल्फी काढले. यादरम्यान चित्रपटाची टीमही उपस्थित होती. 

 

या चित्रपटात अभिनेता शुभांकर एकबोटे आणि धनश्री काडगावकर ही फ्रेश जोडी आपल्यासमोर येणार आहे. डांगे एन्टरटेनमेंटचे विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुतीही त्यांनीच केली आहे.

 

तुझ्यात जीव रंगला' फेम वहिनीसाहेब अर्थातच धनश्री काडगावकर आगामी सिनेमा 'चिठ्ठी'मध्ये झळकणार आहे. मालिकेत नेहमी पारंपारीक वेशभुषेत दिसणारी धनश्री मुळात मॉर्डन आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त धनश्रीने काही फोटो सोशल मीडीयावर शेअर केले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, धनश्रीने शेअर केलेले काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...