आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत 'वहिनीसाहेब', सोशल मीडियावर शेअर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'तुझ्यात जीव रंगला' फेम वहिनीसाहेब अर्थातच धनश्री काडगावकर आगामी सिनेमा 'चिठ्ठी'मध्ये झळकणार आहे. मालिकेत नेहमी पारंपारीक वेशभुषेत दिसणारी धनश्री मुळात मॉर्डन आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त धनश्रीने काही फोटो सोशल मीडीयावर शेअर केले आहेत. 

 

या चित्रपटात अभिनेता शुभांकर एकबोटे आणि धनश्री काडगावकर ही फ्रेश जोडी आपल्यासमोर येणार आहे. डांगे एन्टरटेनमेंटचे विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुतीही त्यांनीच केली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान धनश्री काडगावकरचा लुक...

बातम्या आणखी आहेत...