आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दुहेरी' मालिका लवकरच होणार ऑफ एअर, या दिवशी होणार शेवटचा एपिसोड ऑन एअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार प्रवाहवरील मालिका 'दुहेरी' बंद होत असल्याचे बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण झाले असून येत्या 19 मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. या मालिकेने तिचे 560 एपिसोड नुकतेच पूर्ण केले आणि 569वा एपिसोड या मालिकेचा शेवटचा एपिसोड असणार आहे.

 

सुपर्णा श्याम यांची भूमिका असलेली 'दुहेरी' मालिका मैथिलीची होती जी तिच्या लहान बहिणीला नेहाला प्रोटेक्ट करत असते. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री निवेदीता सराफ, अशोक शिंदे आणि तुषार दळवी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेतून सुनील तावडे हा मराठी अभिनेता इंडस्ट्रीला नवीन खलनायक म्हणून भेटला आहे. आता ही मालिका बंद होत असताना याचा सीक्वल कधी येणार की नाही याची चाहते नक्कीच वाट बघणार.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'दुहेरी' मालिकेचे ऑन सेट फोटोज्...