आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Father\'s Day Spl: मराठी TV-फिल्म्सच्या सेलेब्सचे त्यांच्या सुपरहीरोसोबतच Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः आज (17 जून) जगभरात फादर्स डे साजरा करण्यात येतोय . हा दिवस वडिलांचा सन्मान करण्यासाठी असतो. प्रत्येक मुलासाठी त्याचे बाबा सुपरहिरो असतात आणि त्यांच्यासाठी आपल्या मनात एक वेगळं स्थान असतं. मग त्यात सामान्य व्यक्ती असो अथवा सेलिब्रिटी, सर्वांच्या मनात आपल्या वडिलांविषयी एक वेगळेचं प्रेम असतं. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, मराठी फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांची त्यांच्या बाबांसोबतची खास छायाचित्रे... मराठी सेलिब्रिटींना आपण पडद्यावर विविध भूमिका बजावताना बघत असतो. मात्र खासगी आयुष्यात आपल्या वडिलांची लाडकी मुलं असलेल्या या सेलिब्रिटींच्या वडिलांना क्वचितच त्यांच्या चाहत्यांनी बघितले असावे.


चला तर मग वेळ न दवडता बघुयात, मराठी सेलिब्रिटींची त्यांच्या बाबांसोबतची खास छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...