आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गाव गाता गजाली' मालिका घेणार तात्पुरता निरोप, या मालिकेची लागणार तात्पुरती वर्णी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“मॅड झालस काय, व्हतला व्हतला सगळा व्हतला आणि मी कधी कुणाक काय सांगतंय काय”, हे संवाद अल्पावधीतच रसिकप्रेक्षकांच्या जिभेवर रुळू लागले आणि ही पात्र रोजच्या जगण्याचा भाग झाली, कोकणच्या निसर्ग सौंदर्यात चित्रित झालेल्या 'गाव गाता गाजली' या मालिकेने लोकांची मनं जिंकली, मनोरंजनासोबतच डोळ्यात अंजन घालणारी ही मालिका आता तात्पुरता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. पण अल्पावधीतच संदीप, वामन्या,आबा,क्रिश ही पात्र नव्याने आपल्या भेटीस येणार आहेत, ह्या मालिकेच्या जागी जागो मोहन प्यारे ही मालिका तुम्हाला पाहता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...