आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गश्मीर महाजनी उतरणार निर्मिती क्षेत्रात? फोटो शेअर करुन दिले संकेत?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील एक हँडसम अभिनेता म्हणून गश्मीर महाजनीची ओळख आहे. सध्या गश्मीर कोळीवाडा डायरीज् चे शूटिंग अभिनेत्री पूजा सावंतसोबत करत आहे. गश्मीरने नुकताच एक फोटो शेअर केलाआहे ज्यात तो कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहताना दिसत आहे. आता या फोटो सोशल साईटवर त्याने अपलोड केल्यानंतर तो निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरतो की काय असेच सर्वांना वाटत आहे. गश्मीरने हा फोटो शेअर करत लिहीले की, Through the Looking-Glass... reminds me of the strange and mysterious world Alice finds when she steps through a mirror. #filmshoot

 

पण याबाबतची अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या गश्मीर महाजनी आणि पूजा कोळीवाडा डायरीज् चे शूटिंग सुरु आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, गश्मीर महाजनीचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...