आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडवा अशा अंदाजात साजरा करतात मराठी-हिंदी सेलिब्रेटी, पाहा अमृतापासून माधुरी दीक्षितचे खास Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेला मराठी सण पाडव्यानिमित्त आज सर्वचजण आनंदीत आहेत. मराठी नववर्ष म्हणून साजरा होणारा पाडवा आला की सर्वत्रच आनंदाचे वातावरण असते. त्यात सेलिब्रेटीही मागे नाहीत. आपले बिझी शेड्युल सांभाळत अनेक सेलिब्रेटी या सणाचा आनंद घेतात. कधी कामामुळे हा सण साजरा करण्यास वेळ मिळाला नाही तर शूटिंगच्या सेटवरच पाडवा साजरा केला जातो. 

 

असाच काही कलाकारांचे पाडवा सेलिब्रेशनचे काही फोटोज् आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाडव्याच्या दिवशी कोणी शूटिंग सेटवर तर कुणी फॅमिलीसोबत साजरा केलेल्या सणाचे काही खास फोटोज्.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, हिंदी-मराठी कलाकारांचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...