आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री श्रिती जोगने पती हेमंत ढोमेला वाढदिवसाचे केले रोमँटीक विश, शेअर केला Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील एक क्युट कपल म्हणून क्षिती जोग आणि हेमंत ढोमे यांचे नाव घेतले जाते. 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून 2010 साली प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता हेमंत आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्य़ा वाढदिवसानिमित्त श्रीती जोगने एक रोमँटीक फोटो शेअर केला आहे आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटो शेअर करत लिहीले की, Happy birthdayyy hemanttt.... happiness love nd success is instored for u this year...

 

हेमंतने 2012 साली हिंदी तसेच मराठी इंडस्ट्रीतील नायिका क्षिती जोगसोबत संसार थाटला आहे. हेमंत-क्षिती यांचे लग्न आणि रिसेप्शन पुण्यात पार पडले होते. यावेळी मराठीतील सर्व कलाकारांनी त्यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. 24 एप्रिल रोजी त्यांचा साखरपुडा तर 10 डिसेंबर 2012 रोजी त्यांचा लग्नसोहळा संपन्न झाला होता. आज हेमंतच्या वाढदिवसानिमित्त या दोघांच्या लग्नाचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


पुढच्या स्लाईडवर पाहा, हेमंत-क्षिती यांच्या लग्नसोहळ्याचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...