आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासत्तरच्या दशकात आलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित 'पिंजरा' या सिनेमाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. ही सुंदर कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येऊन आता 46 वर्षांचा काळ लोटला आहे. डॉ श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला हा सिनेमा 31 मार्च 1972 रोजी रिलीज झाला होता.
'पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणीक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतीक, आत्मीक व सामाजीक अध:पतनाची कथा आहे.
या सिनेमाशी निगडीत पडद्यामागच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्यापासून सिनेरसिक अनभिज्ञ आहेत. म्हणूनच या सिनेमाशी निगडीत रंजक गोष्टी आम्ही तुमच्यासाठी या रिपोर्टमधून घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुम्हाला ठाऊक नसलेल्या या खास गोष्टी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.