आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

M-Town मधील सर्वात उंच अभिनेत्री आहेत सई-तेजस्विनी, जाणून घ्या अॅक्ट्रेसेसची Height

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः सौंदर्य व्यक्तिमत्त्वाला चारचाँद लावत असते. सौंदर्यासोबतच चांगली उंचीसुद्धा असली तर सोने पे सुहागा. बॉलिवूडच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या सौंदर्यात त्यांची उंचीसुद्धा महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्या सुंदर तर आहेतच मात्र सोबतच त्यांची हाइटसुद्धा कमाल आहे. मराठी इंडस्ट्रीत सर्वात उंच अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडीत, पूजा सावंत या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. या अभिनेत्रींची उंची इतर अभिनेत्रींच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तर अभिनेत्री अमृता सुभाषची उंची इतर अभिनेत्रींच्या तुलनेत कमी आहे. म्हणूनच तिला आपण मराठीतील ठेंगणी अॅक्ट्रेसही म्हणू शकतो.


अभिनेत्री सई ताम्हणकर
मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी सई ताम्हणकर आज (25 जून) 32 वर्षांची असून तिची उंची 5 फूट 8 इंच इतकी आहे. 25 जून 1986 रोजी तिचा जन्म झाला. सई मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक उंची असलेली अभिनेत्री आहे.

 

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत
23 मे 1986 रोजी जन्मलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिची उंची देखील सई इतकीच आहे. विशेष म्हणजे दोघींचे वयदेखील सारखेच असून 'तु ही रे' या सिनेमात या दोघी मेन लीडमध्ये झळकल्या होत्या. तेजस्विनीची गणनासुद्धा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते.

 

सई आणि तेजस्विनी यांच्याव्यतिरिक्त मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींची हाइट आहे तरी किती जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...

बातम्या आणखी आहेत...