आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 Unknown Facts: सराफांना कुणी बनवले 'अशोकमामा', कशाची आहे प्रिया बापटला आवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः हिंदी सेलिब्रिटींविषयीची छोट्यातील छोटी गोष्ट त्यांच्या चाहत्यांना ठाऊक असते. मात्र मराठी सेलिब्रिटी आपल्या खासगी आयुष्याविषयी फारसे बोलणे कधीच पसंत करत नाहीत. त्यामुळे त्यांचे राहणीमान, त्यांच्या आवडत्या-नावडत्या गोष्टी त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचत नाहीत. मात्र आज या रिपोर्टमधून आम्ही वाचकांना मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेल्या सेलिब्रिटींच्या अशा काही खास गोष्टी सांगत आहोत, ज्यांच्यापासून त्यांचे चाहते अनभिज्ञ आहेत.

 

उदाहरण द्यायचे झाल्यास, मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सर्वजण अशोकमामा असे म्हणतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण त्यांना अशोकमामा म्हणून हाक मारतात. मात्र अशोक सराफ सगळ्यांचे अशोकमामा कसे झाले, यामागे एक रंजक किस्सा आहे. तो किस्सा नेमका काय आहे, कसे झाले अशोक सराफ अशोकमामा,  यासह जाणून घ्या मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या तुम्हाला ठाऊक नसलेल्या 11 खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...