आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमँटिक अंदाजात दिसले ईशा केसकर-ऋषी मल्होत्रा, इंस्टाग्रामवर अशी दिसली दोघांची खास केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच व्हॅलेंटाईन डे सर्वांनीच साजरा केला. या दिवशी मराठी चित्रपटसृष्टीतील दोन नवीन जोड्या सर्वांसमोर आल्या ते म्हणजे ईशा केसकर-ऋषी मल्होत्रा आणि सिद्धार्थ जाधव-मिताली मयेकर. यातील ईशा-ऋषीच्या जोडीला प्रेक्षकांचे सर्वाधिक प्रेम मिळत आहे. ईशाने तिचा आणि ऋषीचा एक सुंदर रोमँटीक अंदाजातील फोटो शेअर केला आहे या फोटोवरुनच त्यांची रोमँटीक केमिस्ट्री दिसून येते. 

 

'जय मल्हार' या मालिकेतून बानूची भूमिका करणारी ईशा केसकर फार लोकप्रिय झाली होती पण आता तिच्या या ऋषीसोबतच्या रिलेशनशीपमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, ईशा केसकरचे Instagram अकाउंटवरील काही सुंदर Photos...

बातम्या आणखी आहेत...