आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मासोबत स्क्रिन शेअर करणार ही मराठमोळी हास्य अभिनेत्री, शोचा फर्स्ट लुक आला समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर असलेला कपिल शर्मा लवकरच चित्रपटात परत येत आहे. पण यावेळी कॉमेडी नव्हे तर एका गेम शोद्वारे कपिल प्रेक्षकांसमोर येत आहे. या शोच्या प्रोमोचे शूट झाले आहे आणि त्यात मराठीतील प्रसिद्ध हास्यअभिनेत्री विशाखा सुभेदार दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिने यात कपिलच्या मोलकरिणीची भूमिका केली आहे.
असा आहे प्रोमो...

 

 - या प्रोमोचा एक स्क्रिन शॉट आणि स्क्रिप्ट मीडियामध्ये लीक झाला आहे. यात कपिल आणि त्याची मेडमध्ये झालेले संवाद लिहीलेले आहेत.


- या स्क्रिप्टमध्ये कपिल त्याच्या मोलकरीणीकडे विविध गोष्टी मागतो आणि मोलकरीण त्याला नकार देते. इतकेच नाही तर ती त्याला काम सोडण्याची धमकीही देते कारण ती तिला विनासाबणाचे कपडे धुवावे लागतात यात कपिल तिला वॉशिंग मशीन देण्याचे सांगतो. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रोमोचा लीक झालेला फोटो...

बातम्या आणखी आहेत...