आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लागिर झालं जी\' मालिकेने केले 300 एपिसोड्स पूर्ण, टीमने केक कापत केले धमाल सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकप्रिय मराठी मालिका 'लागिर झालं जी'ने नुकतेच 300 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने टीमच्या सर्व कलाकारांनी एकत्र येत सेलिब्रेशन केले. यावेळी लागिर झाल जीचे पोस्टर असलेला सुंदर केक कापण्यात आला आणि सर्वांनी एकमेकांना केक भरवत शुभेच्छा दिल्या. 

 

या सेलिब्रेशनचे फोटो मालिकेतील मुख्य अभिनेता नितीश चव्हाणने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात नितीशसह अभिनेत्री शिवानी बावकर म्हणजेच शितली आणि मालिकेतील इतर कलाकार दिसत आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'लागिर झाल जी' च्या सेलिब्रेशनचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...