आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World : हळद लागली... अजिंक्य-शीतलच्या हळदीला अशी झाली धमाल-मस्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लागिरं झालं जी' या मालिकेत सध्या अजिंक्य आणि शीतल यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असून अलीकडेच दोघांना हळद लागली. त्यांच्या हळदीला कुटुंबीयांसह त्यांच्या मित्रमंडळींनी भरपूर धमाल-मस्ती केली. येत्या 30 मे रोजी हे दोघे सामूहिक विवाहसोहळ्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

 

या मालिकेत अजिंक्यची भूमिका अभिनेता नितेश चव्हाण तर शीतलची भूमिका अभिनेत्री शिवानी बोरकर साकारत आहे. 

 

अजिंक्य आणि शीतल यांच्या हळदीचे खास फोटोज आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्सवर बघा, हे खास फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...