आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Lagira Zhala Ji Ajinkya And Shital Wedding Photos Lagira Zhala Ji मध्ये सामुहिक विवाहसोहळ्यात अज्या शितली अडकले लग्नाच्या बेडीत

Lagira Zhala Ji मध्ये सामुहिक विवाहसोहळ्यात अज्या-शितली अडकले लग्नाच्या बेडीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  'लागीरं झालं जी' या मालिकेत अजिंक्य आणि शितल यांचे लग्न पार पडले. 22 मे रोजी साता-यात दोघांच्या लग्नाचे चित्रीकरण पात्र पडले. सामुहिक विवाहसोहळ्यात शितल आणि अजिंक्य यांचे लग्न लागले. एखाद्या मालिकेत हीरो-हीरोईनचे सामुहिक विवाहसोहळ्यात लग्न लागल्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.  दोघांच्या लग्नसोहळ्याचे काही फोटोज समोर आले आहेत.यापैकी काही फोटोजमध्ये अज्या अर्थातच अभिनेता नितेश चव्हाण हा शेरवानी आणि शर्ट पँटमध्ये दिसतोय. तर शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बोरकर गुलाबी रंगाच्या शालूमध्ये अतिशय देखणी दिसतेय. येत्या 30 मे रोजी दोघांचा लग्नसोहळा प्रेक्षकांना मालिकेत बघायला मिळणार आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, अज्या-शितलीच्या लग्नाचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...