आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 वर्षांनंतर पुन्हा या गाण्यावर थिरकताना दिसल्या माधुरी-रेणुका, पाहा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट' मध्ये दिसणार आहेत. हा माधुरीचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. यामध्ये माधुरी विवाहित महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या माधुरी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत रेणुका शहाणेसुध्दा झळकणार आहे. यापुर्वी या दोघी 'हम आपके है कोण' मध्ये दिसल्या होत्या. या दोघींचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


24 वर्षांनंतर दिल्या या गाण्यावर थिरकताना
- 1994 मध्ये हम आपके है कोन हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात दोघींनी 'लो चली मै, अपने देवर की बारात लेके' या गाण्यावर डान्स केला होता. आता तब्बल 24 वर्षांनंतर या दोघी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 
- माधुरीचा पहिलाच मराठी चित्रपट 25 मे रोजी रिलीज होणार आहे. माधुरी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा माधुरी आणि रेणुका शहाणेचे डान्स करतानाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...