आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्यवती माधुरी दीक्षितनेही केले आहे असे Fashion blunders, पाहून तुम्हीही म्हणाल OMG!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या सुमधुर हास्यामुळे आणि परफेक्ट सौंदर्यामुळे ओळखली जाते. वयाच्या पन्नाशीत आलेली माधुरी आजही तितकीच ग्रेसफुल दिसते. पण असे नेहमीच घडते असे नाही. माधुरीचे असेही काही फोटोज् आहेत ज्यात आपण तिने केलेले मोठेमोठे फॅशन ब्लंडर्स पाहू शकतो. विशेषतः माधुरीचे ऐशी आणि नव्वदीच्या काळातील काही फोटोज् पाहून माधुरी आणि परफेक्ट फॅशन आणि ड्रेसिंगचा एकमेकांशी काहीच संबंध नव्हता की काय, असे आपणास जाणवेल.

 

मराठी चित्रपटात करणार डेब्यू

माधुरी लवकरच मराठी सिनेमा 'बकेटलिस्ट'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. माधुरीचा पहिलावहिला मराठी सिनेमा असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटातील माधुरीचा लुक पाहता ती एका सर्वसामान्य गृहिणीच्या रुपात दिसत आहे. आता या चित्रपटाची कथा काय असणार आणि माधुरीची भूमिका नेमकी काय असणार, याबद्दल सध्या चर्चा होत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, माधुरी दीक्षितच्या फॅशन ब्लंडरचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...