आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio filmfare मध्ये \'ब्लॅक ब्युटी\' दिसली \'धक धक गर्ल\', पतीसोबत दिल्या रोमँटीक पोजेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शनिवारी रात्री जियो फिल्मफेअर सोहळा पार पडला. त्यात सिनेसृष्टीतील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. त्यात नेहमीप्रमाणेच 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने तिच्या उपस्थितीने सर्वांचीच मने जिंकली. माधुरी तिचे पती श्रीराम नेनेसोबत फिल्मफेअर सोहळ्यात आली होती. काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये माधुरी फारच सुंदर दिसत होती. तिचे पती श्रीराम नेने यांनी यावेळी काळा कोट घातला होता. मराठी चित्रपटात दिसणार माधुरी दीक्षित..

 

माधुरी दीक्षित मराठी चित्रपटात कधी झळकणार याची उत्सुक्ता सर्वच प्रेक्षकांना लागली होती. चाहत्यांची इच्छा आता यावर्षी पूर्ण होणार आहे. माधुरी लवकरच 'बकेट लिस्ट' या मराठी चित्रपटात झळकणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, माधुरी दीक्षितचे रेड कार्पेटवरील काही फोटोज्..