आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतकी बोल्ड आहे महेश मांजरेकर यांची मोठी मुलगी, सलमान खानच्या या चित्रपटातून करणार डेब्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'दबंग' सीरीजच्या तिसऱ्या चित्रपटासाठी सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचे नाव निश्चित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटातून सलमान खानचे जवळचे मित्र महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी ही डेब्यू करु शकते. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, महेश आणि सलमान खूप चांगले मित्र आहेत आणि सलमान नेहमीच नवीन टॅलेंटला प्रोत्साहन देत असतो यामुळे त्याने अश्वमीला चित्रपटात घेण्याचे ठरवले आहे. कोण आहे अश्वमी..

 

- अश्वमी महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपाची मुलगी आहे. अश्वमीला एक भाऊ आहे ज्याचे नाव सत्या आहे. महेश यांनी दुसरे लग्न मेधा मांजरेकर यांच्यासोबत केले आहे. त्यांना एक मुलगी आहे सई. सईचा जन्म 29 ऑगस्ट 1988ला झाला आणि ती सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे. अश्वमीने एक प्रोडक्शन हाऊस ओपन केले आहे ज्याचे नाव अश्वमी फिल्मस् प्राइवेट लिमिटेड असे आहे. 

 

TV ची नागिनही दिसणार चित्रपटात..
मिळालेल्या माहितीनुसार, 'दबंग 3' मध्ये टीव्हीची नागिन म्हणजे मौनी रॉय एका कॅमिओमध्ये दिसणार आहे अशी चर्चा होती पण मौनीने यास नकार दिला आहे. 'दबंग 3' ची शूटिंग पुढच्या महिन्यात सुरु होऊ शकते. या चित्रपटाला प्रभुदेवा डायरेक्ट करणार आहेत. चित्रपटात चुलबुल पांडेचा टीनएज रोमान्स दाखवण्यात येणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अश्वमीचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...